© 2022 - JobDikhao.
भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना नांदेड येथे अनेक पदांची भरती घेण्यात येणार आहे. येथे नोकरी करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी. Bhaurao Chavan Sahakari Sakhar Karkhana Nanded Bharti 2022 मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
हे अर्ज ऑनलाईन / ऑफलाइन (ईमेल ) पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Current vacancy in Bhaurao Chavan Sahakari Sakhar Karkhana Nanded Bharti 2022 as follows
✔ पदाचे नाव:-
1. कार्य व्यवस्थापक
2. मुख्य अभियंता
3. WTP केमिस्ट
4. इलेक्ट्रिकल अभियंता
5. लॅब इनचार्ज
✔ शैक्षणिक पात्रता:-
1. कार्य व्यवस्थापक
- बी.ई / बी.टेक. / ए.एन.एस.आय. / ए.व्ही.एस.आय. / बॉयलर प्रोफेशीएन्सी
2. मुख्य अभियंता
- बी.ई / बी.टेक. / ए.एन.एस.आय. / ए.व्ही.एस.आय. / बॉयलर प्रोफेशीएन्सी
3. WTP केमिस्ट
- बी.एसी.
4. इलेक्ट्रिकल अभियंता
- बी.ई. / डी.ई.ई. / व डिप्लोमा ईन इंडस्ट्रीबल सेफ्टी
5. लॅब इनचार्ज
- बी.एसी. / ए.एन.एस.आय. / ए.व्ही.एस.आय. (शुगर टेक )
✔ अनुभव:- 1,3 व 5 साठी 5 वर्षाचा अनुभव आवश्यक / पद 2 साठी बॉयलर ओपरेशन अनुभव आवश्यक / पद 4 साठी पदवीधर उमेदवारसाठी 10 वर्षाचा अनुभव व पदवीधरक उमेदवारास 15 वर्षाचा अनुभव इंडस्ट्रीबल सेफ्टी डिप्लोमा आवश्यक
✔ ई-मेल – saisugarlaxmi@gmail.com
✔ अर्ज पाठविण्याचा पत्ता – भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना, लक्ष्मीनगर, देवगाव – येळेगाव-431605
✔ नोकरीचे ठिकाण:- नाशिक
✔ अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन / ऑफलाइन
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 14 मे 2022
✔ Official Website:- http://bhauraosugar.com/wp/
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.