© 2022 - JobDikhao.
७ वी पास उत्तीर्णांना बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; १८४ रिक्त पदांची भरती सुरू!! Bank of Baroda Bharti 2023
बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; “मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, उपाध्यक्ष, विभागीय विक्री व्यवस्थापक, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक, सहायक उपाध्यक्ष, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, MIS व्यवस्थापक, प्रक्रिया व्यवस्थापक, झोनल रिसिव्हेबल मॅनेजर, शाखा प्राप्य व्यवस्थापक, क्लाउड इंजिनीअर, अॅप्लिकेशन आर्किटेक्ट, एंटरप्राइज आर्किटेक्ट, इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट, इंटिग्रेशन एक्सपर्ट, टेक्नॉलॉजी आर्किटेक्ट, ऑफिस असिस्टंट, वॉचमन/ गार्डनर” पदांच्या 184 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
Bank of Baroda Bharti 2023 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. ऑफिस असिस्टंट, वॉचमन/ गार्डनर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2023आहे व इतर पदांसाठी 11 मे 2023आहे.
अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदाचे नाव | मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, उपाध्यक्ष, विभागीय विक्री व्यवस्थापक, प्रादेशिक विक्री व्यवस्थापक, सहायक उपाध्यक्ष, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, MIS व्यवस्थापक, झोनल रिसिव्हेबल मॅनेजर, शाखा प्राप्य व्यवस्थापक, क्लाउड इंजिनीअर, अॅप्लिकेशन आर्किटेक्ट, एंटरप्राइज आर्किटेक्ट, इन्फ्रास्ट्रक्चर आर्किटेक्ट, इंटिग्रेशन एक्सपर्ट, टेक्नॉलॉजी आर्किटेक्ट, ऑफिस असिस्टंट, वॉचमन/ गार्डनर |
पदसंख्या | 184 जागा |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . |
नोकरी ठिकाण | मुंबई, पुणे |
वयोमर्यादा | 22 ते 55 वर्ष |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | इतर पदांसाठी – 11 मे 2023 ऑफिस असिस्टंट, वॉचमन/ गार्डनर – 29 एप्रिल 2023 |
निवड प्रक्रिया | मुलाखती |
अधिकृत वेबसाईट | www.bankofbaroda.in |
Job Opportunity: MSPHC मुंबई अंतर्गत विविध जिल्ह्यामध्ये ‘अभियंता’ पदाची नवीन भरती सुरू |
Job Opportunity:भारतीय नौदलात विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरू; ऑनलाइन अर्ज सुरू |
1.PDF जाहिरात (मुख्य & वरिष्ठ व्यवस्थापक)
Download PDF Notification2.PDF जाहिरात (उपाध्यक्ष)
Download PDF Notification3.PDF जाहिरात (व्यवस्थापक)
Download PDF Notification4.PDF जाहिरात (सहायक उपाध्यक्ष)
Download PDF Notification5.PDF जाहिरात (MIS व्यवस्थापक & झोनल रिसिव्हेबल मॅनेजर)
Download PDF Notification6.PDF जाहिरात (शाखा प्राप्य व्यवस्थापक)
Download PDF Notification7.PDF जाहिरात (आर्किटेक्ट, एक्सपर्ट, इंजिनीअर)
Download PDF Notification8.PDF जाहिरात (ऑफिस असिस्टंट & वॉचमन/ गार्डनर)
Download PDF Notificationमहत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.