© 2022 - JobDikhao.
१० वी पास उमेदवारांना नोकरीची खास संधी!औरंगाबाद स्मार्ट सिटी अंतर्गत “लेखापाल, शिपाई” रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित!! Aurangabad Smart City Bharti 2023 |
औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, औरंगाबाद येथे नोकरी करण्याची खास संधी; लेखापाल, कार्यालयीन शिपाई पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भभरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
Aurangabad Smart City Bharti 2023 मुलाखत पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, मुलाखतीची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. मुलाखतीची शेवटची तारीख 09 मे 2023आहे.
⚠️ मुलाखतीला येण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदाचे नाव | लेखापाल, कार्यालयीन शिपाई |
पद संख्या | 02 जागा |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . |
नोकरी ठिकाण | औरंगाबाद |
वयोमर्यादा | लेखापाल- 45 वर्षे कार्यालयीन शिपाई – 40 वर्षे |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
मुलाखतीचा पत्ता | डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजी नगर-431001. |
मुलाखतीची तारीख | 09 मे 2023 |
अधिकृत वेबसाईट | aurangabadsmartcity.in |
Job Opportunity: जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथे विविध पदांची नवीन भरती; त्वरित अर्ज करा |
Job Opportunity: १०वी, १२वी पास उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी; रेल्वे गुड्स शेड कामगार संघटनेच्या अंतर्गत भरती |
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.