fbpx
Latest Government And Private Jobs

असम राइफल्स मध्ये 1380 जागांसाठी भरती. Assam Rifles Recruitment 2022

असम राइफल्स मध्ये नोकरी करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी. Assam Rifles Recruitment 2022 मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. Assam Rifles Recruitment 2022 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Current vacancy in Assam Rifles Recruitment 2022 as follows

पदसंख्या:- 1380 जागा

पदाचे नाव:-

1. नायब सुभेदार (ब्रिज & रोड)

2. हवालदार (लिपिक)

3. नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक)

4. हवालदार (ऑपरेटर रेडिओ & लाईन)

5. वारंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक)

6. रायफलमन (आर्मरर)

7. रायफलमन (लॅब असिस्टंट)

8. रायफलमन (नर्सिंग असिस्टंट)

9. वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट)

10. रायफलमन (AYA)

11. रायफलमन (वॉशरमन)

शैक्षणिक पात्रता:-

1. नायब सुभेदार (ब्रिज & रोड)

  • 10वी उत्तीर्ण
  • सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

2. हवालदार (लिपिक)

  • 12 वी उत्तीर्ण   
  • Computer वर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि असणे आवश्यक आहे

3. नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक)

  • पदवीधर   
  • संस्कृतमध्ये मध्ये किंवा हिंदीमध्ये भूषण असणे आवश्यक आहे

4. हवालदार (ऑपरेटर रेडिओ & लाईन)

  • 10वी उत्तीर्ण किंवा 12 वी (PCM) + ITI (रेडिओ & TV किंवा इलेक्ट्रॉनिक्स) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

5. वारंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक)

  • 10वी उत्तीर्ण + रेडिओ & TV टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ गृहोपयोगी उपकरणे डिप्लोमा  किंव 12वी (PCM) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

6. रायफलमन (आर्मरर)

  • 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

7. रायफलमन (लॅब असिस्टंट)

  • 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

8. रायफलमन (नर्सिंग असिस्टंट)

  • 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

9. वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट)

  • 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा. 

10. रायफलमन (AYA)

  • 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

11. रायफलमन (वॉशरमन)

  • 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा:-

  • उम्मेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2022 रोजी वय हे 18 ते 23 आहे.
  • SC/ST साठी 05 वर्षे सूट हे OBC साठी 03 वर्षे सूट आहे.

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारतात

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 20 जुलै 2022 

भरती मेळाव्याची तारीख: 01 सप्टेंबर 2022

Official Website:- https://www.assamrifles.gov.in/

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like