fbpx
Latest Government And Private Jobs

Agniveer Bharti 2024: महाराष्ट्र अग्निवीर भरती 2024 सुरू!! पात्रता – 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण |

Agniveer Bharti 2024

Agniveer Bharti 2024: भारतीय सेना (Indian Army) मध्ये नोकरीची खास संधी; विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. भारतीय सेना मध्ये अग्निपथ योजनेअंतर्गत अविवाहित पुरुष उमेदवारांकडून अग्निवीर भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज (Online Application) मागविण्यास सुरुवात झाली आहे. भरतीची जाहिरात भारतीय सेना द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी 8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे वेळ न घालवता आजच अर्ज करा.

Agniveer Bharti 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज प्रक्रिया सरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख22 मार्च 2024आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Agniveer Bharti 2024

पदाचे नाव अग्निवीर जवान (Agniveer Javan)
शैक्षणिक पात्रता8वी, 10वी व 12वी उत्तीर्ण.
शारीरिक पात्रता 1] उंची 168 सेमी. 1] छाती 77-82 सेमी.
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत (Agniveer Bharti 2024)
अर्ज शुल्क 250 रूपये.
वयोमार्यादा ज्या उमेदवारांचे वय 17 ते 21 वर्ष वय असलेले (जन्म 01 ऑक्टोबर 2003 ते 01 एप्रिल 2007 दरम्यान.).
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
ऑनलाईन परीक्षा22 एप्रिल 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024

भरती होणारे ARO विभाग

मुंबई विभाग मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार & धुळे.
औरंगाबाद (छ.संभाजीनगर) विभाग औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड & परभणी.
कोल्हापूर विभाग कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा & दक्षिण गोवा
पुणे विभाग अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे & सोलापूर.अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे & सोलापूर.
नागपूर विभाग नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर & गोंदिया.

इंडीयन आर्मी अग्णिविर भरती सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती (Agniveer Bharti 2024)

जिल्हेजाहिरात pdf
नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशीम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर & गोंदिया.येथे क्लिक करा
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार & धुळे.येथे क्लिक करा
औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड & परभणी.येथे क्लिक करा
अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे & सोलापूर.येथे क्लिक करा
कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा & दक्षिण गोवायेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

महत्वाच्या बाबी (Agniveer Bharti 2024)

  • अग्निवीर भारतीय सैन्य कायदा 1950 अंतर्गत चार वर्षांच्या कालावधीसाठी भारतीय सैन्यात दाखल होईल. अग्निवीर भारतीय सैन्यात एक वेगळी रँक तयार करेल, जी इतर कोणत्याही विद्यमान पदांपेक्षा वेगळी असेल. भारतीय सैन्य अग्निवीरला चार वर्षांच्या कालावधीपेक्षा जास्त ठेवण्यास बांधील नाही.
  • चार वर्षांची सेवा पूर्ण केल्यावर भारतीय सैन्याने जाहीर केलेल्या धोरणांच्या आधारे, AGNIVEER ला कायमस्वरूपी होण्यासाठी अर्ज करण्याची संधी दिली जाईल. भारतीय सैन्यात भरतीत या अर्जांचा त्यांच्या चार वर्षांच्या व्यस्त कालावधीतील कामगिरीसह वस्तुनिष्ठ निकषांवर आधारित केंद्रीकृत पद्धतीने विचार केला जाईल आणि अग्निवीरच्या प्रत्येक विशिष्ट तुकडीचतील 25% टक्के उमेदवारांची निवड केली जाईल.

भरती प्रक्रिया

  • भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. पहिला टप्पा संपूर्ण भारतात संगणक आधारित चाचणी केंद्रांवर ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा असेल आणि दुसरा टप्पा रॅलीच्या ठिकाणी AROS द्वारे भरती रॅली असेल.

वाचा:- Indian Air Force Bharti 2024| 12 वी पास उमेदवारांना भारतीय हवाई दल मध्ये नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी! 

वाचा:- Jalsampda Vibhag Bharti 2024 | जलसंपदा विभाग मध्ये रिक्त पदासाठी भरती जाहिर!

वाचा:- OIL इंडिया अंतर्गत नवीन पदांची भरती सुरू; पहा माहिती | Oil India Bharti 2024

वाचा:- BEL मध्ये 517 जागांवर नोकरीची खास संधी; असा करा अर्ज!! BEL Recruitment 2024

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like