© 2022 - JobDikhao.
ECHS Bharti 2024| माजी सैनिक आरोग्य विभाग मध्ये शिपाई, सफाई कामगार, डेटा एंट्री ऑपरेटर, ड्रायव्हर व इतर पदासाठी भरती जाहिर 2024
ECHS Bharti 2024
ECHS Bharti 2024: माजी सैनिक आरोग्य विभाग मध्ये (ECHS) 2024 – 2025 या कालावधीसाठी शिपाई, सफाई कामगार, डेटा एंट्री ऑपरेटर, महिला परिचर, ड्रायव्हर व इतर पदांची नियुक्त करण्यासाठी अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
ECHS Bharti 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख09 मार्च 2024 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
ECHS Bharti 2024
पदाचे नाव | शिपाई, सफाई कर्मचारी, वाहन चालक, महिला परिचर, डेटा एंट्री ऑपरेटर व इतर |
पद संख्या | 13 जागा |
व्यावसायिक पात्रता | 1. वैद्यकीय अधिकारी – MBBS 2. दंत अधिकारी – BDS 3. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – DMLT/ वर्ग-I प्रयोगशाळा तंत्रज्ञ अभ्यासक्रम (सशस्त्र दल) 4. नर्सिंग असिस्टंट – GNM डिप्लोमा/ क्लास-I नर्सिंग असिस्टंट कोर्स (सशस्त्र दल) 5. शिपाई – एज्युकेशन क्लास-8 / जीडी ट्रेड (आर्म्ड फोर्सेस) 6. डेंटल हायजिनिस्ट – डेंटल हायजिनिस्ट / वर्ग-I DH/DORA मध्ये डिप्लोमा धारक 7. सफाईवाला – साक्षर 8. चालक – शिक्षण वर्ग-8/ वर्ग-1 MT ड्रायव्हर (सशस्त्र दल) यांच्याकडे नागरी वाहन चालविण्याचा परवाना आहे 9. फार्मासिस्ट – डिप्लोमा इन फार्मसी/ 10+2 विथ सायन्स स्ट्रीम (पीसीबी)/ मान्यताप्राप्त संस्थेकडून बी फार्मसी 10. महिला परिचर – साक्षर 11. फिजिओथेरपिस्ट – डिप्लोमा/ इयत्ता-I फिजिओथेरपी कोर्स (सशस्त्र दल) 12. डेटा एंट्री ऑपरेटर – ग्रॅज्युएट/क्लास-I क्लेरिकल ट्रेड (सशस्त्र दल) |
पगार | 18,000 ते 30,000 रू |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
नोकरी ठिकाण | नागपूर |
मुलाखतीचा पत्ता | मुख्यालय MC चे मुख्य गेट (फुटाळा गेट), VSN, नागपूर-07 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 09 मार्च 2024 |
अधिकृत वेबसाइट | https://www.echs.gov.in/ |
वाचा:- IREL Recruitment 2024; IREL इंडिया लिमेटेड 10वी/ITI/12वी या पदांची भरती |
वाचा:- Maharashtra Police Bharti 2024; राज्यात 17,700 पदांसाठी पोलीस भरती आजपासून सुरू,
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.