© 2022 - JobDikhao.
८ वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भारतीय डाक विभागात ‘या’ पदासांठी भरती. Mail Motor Service Mumbai Bharti 2023
Mail Motor Service Mumbai Bharti 2023 भारत पोस्टल विभाग, मेल मोटर सेवा, मुंबई येथे “कुशल कारागीर” पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरती करिता नोकरी ठिकाण मुंबई आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मे 2023आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पद संख्या | 10 जागा |
पदाचे नाव | कुशल कारागीर |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . |
नोकरी ठिकाण | मुंबई |
वयोमर्यादा | 18 ते 30 वर्षे. खुला प्रवर्ग – १८ ते ३० वर्षे. ओबीसी – ३ वर्षांची सूट. मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिस, 134-ए, सुदाम काळू अहिरे मार्ग, वर, मुंबई 400018 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 13 मे 2023 |
अर्ज शुल्क | अर्ज करण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही. |
अधिकृत वेबसाईट | www.indiapost.gov.in |
Job Opportunity: कृषी विभागात १० वी पास उमेदवारांसाठी नवीन भरती सुरू, असा करा अर्ज.
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.