© 2022 - JobDikhao.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला अंतर्गत मोठी भरती; NHM Akola Recruitment 2024
राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; “हृदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, OBGY, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन/सल्लागार औषध, मानसोपचारतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुष, ऑप्टोमेट्रीस्ट, विशेष शिक्षक, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, प्रशिक्षक, पॅरामेडिकल वर्कर, जिल्हा कार्यप्रणाली व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर, सुविधा व्यवस्थापक, स्टाफ नर्स” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
NHM Akola Recruitment 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2024आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदाचे नाव | हृदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, OBGY, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन/सल्लागार औषध, मानसोपचारतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुष, ऑप्टोमेट्रीस्ट, विशेष शिक्षक, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, प्रशिक्षक, पॅरामेडिकल वर्कर, जिल्हा कार्यप्रणाली व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर, सुविधा व्यवस्थापक, स्टाफ नर्स |
पद संख्या | 48 जागा |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. |
वयोमार्यादा | खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे; राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे |
नोकरी ठिकाण | अकोला |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 27 फेब्रुवारी 2024 |
अर्ज पाठविण्याचा पत्ता | राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी समोर, अकोला. |
अधिकृत वेबसाइट | http://akolazp.gov.in/ |
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.