© 2022 - JobDikhao.
के के वाघ शिक्षण संस्था नाशिक (K K Wagh Education Nashik) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (K K Wagh Education Society Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. असिस्टंट रेक्टर, रेक्टर, लिपिक कम स्टेनो टायपिस्ट, ट्रक ड्रायव्हर, बस ड्रायव्हर, वॉचमन या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.
K K Wagh Education Society Recruitment 2022 as follows
✔ पदसंख्या:- जाहिरात वाचा
✔ पदाचे नाव:-
1.रेक्टर (Rector)
2.लिपिक कम स्टेनो टायपिस् (Clerk cum Steno Typist)
3.ट्रॅक्टर ड्रायव्हर (Tractor Driver)
4.बस ड्रायव्हर (Bus Driver)
5.वॉचमन (Watchman)
✔ शैक्षणिक पात्रता:- जाहिरात वाचा.
✔ अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 30 एप्रिल 2022
✔ Official Website:- https://kkwagh.edu.in/
✔ या ईमेल वर अर्ज करा:- appointment@kkwagh.edu.in
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.