© 2022 - JobDikhao.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; IOCL Notification 2022 मध्ये अप्रेंटिस पदांच्या एकूण 465 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
IOCL Bharti 2022 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पद संख्या | 465 जागा |
पदाचे नाव | टेक्निशियन अप्रेंटिस (मॅकेनिकल), टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल), टेक्निशियन अप्रेंटिस (टेलीकम्युनिकेशन & इन्स्ट्रुमेंटेशन), टेक्निशियन अप्रेंटिस (असिस्टंट-HR), ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट), ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर-(Fresher), ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर-(Skill) |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . |
नोकरी ठिकाण | भारतात कुठेही |
वयोमर्यादा | कमीत कमी: १८ वर्ष. जास्तीत जास्त: २४ वर्ष. |
अर्ज शुल्क | फि नाही. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु होण्याची तारीख | 10 नोव्हेंबर 2022 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 नोव्हेंबर 2022 |
अधिकृत वेबसाईट | www.iocl.com |
Job Opportunity: पुणे रेल्वे पोलीस विभागात नोकरीची मोठी संधी; पोलीस शिपाई पदांची भरती सुरु,
Job Opportunity: DRDO (ENGRS) पुणे येथे विविध रिक्त पदांची भरती;
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.