© 2022 - JobDikhao.
Vanvibhag Bharti 2024: महाराष्ट्र वनविभाग मध्ये 12वी व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी; पगार – 20,000 ते 40,000 रूपये.
Vanvibhag Bharti 2024: महाराष्ट्र वनविभाग मध्ये नोकरी करण्याची खास संधी आहे. विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीची जाहिरात महाराष्ट्र वनविभाग व उपवसंरक्षक याच्या द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
Vanvibhag Bharti 2024: ऑनलाइन / ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Vanvibhag Bharti 2024
पदाचे नाव | माळी, ग्रंथपाल, वनस्पतिशास्त्रज्ञ |
शैक्षणिक पात्रता | 12वी, मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स (M.Lib), MSCIT, एमएससी (बॉटनी) किंवा इतर शैक्षणिक पात्रता. (अधिकृत जाहिरात वाचावी.) |
पगार | 20,000 ते 40,000 रूपये. |
पदांची नावे व शैक्षणिक पात्रता | 1] माळी : १) किमान 12वी उत्तीर्ण. २) मान्यताप्राप्त किंवा मुक्त विद्यापीठाकडून बागकामातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम. ३) मान्यताप्राप्त किंवा मुक्त विद्यापीठातून कृषी विज्ञान अभ्यासक्रम. अनुभव आवश्यक : अधिकृत जाहिरात पहा. 2] ग्रंथपाल : १) मास्टर ऑफ लायब्ररी सायन्स (M.Lib) २) मूलभूत संगणक अनुप्रयोगांमध्ये प्रवीणता (MSCIT प्रमाणपत्र आवश्यक). ३) इंग्रजी/मराठी/हिंदी भाषा प्रवीणता. अनुभव आवश्यक : अधिकृत जाहिरात पहा. 3] वनस्पतिशास्त्रज्ञ : १) एमएससी (बॉटनी) किंवा उच्च शिक्षणाला प्राधान्य. २) इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषांमध्ये प्राविण्य. ३ )MSCIT प्रमाणपत्र. |
नोकरी ठिकाण | श्रद्धेय श्री अटल बिहारी वाजपेयी वनस्पती उदयान, विसापूर. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन / ऑफलाईन / प्रत्यक्ष |
ऑनलाईन अर्जसाठी ईमेल आयडी | dycfcentralchanda@gmail.com |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 25 डिसेंबर 2024 |
ऑफलाईन अर्ज पाठवण्याचा पत्ता | उपवनसंरक्षक, मध्यचांदा वनविभाग, चंद्रपूर यांचे कार्यालय, चंद्रपूर मुल रोड, चंद्रपूर – 442401. |
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
वनविभाग संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
⚠️महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.