© 2022 - JobDikhao.
UPSC Bharti 2024: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती; पगार – 2,08,700 रू.महिना
UPSC Bharti 2024
UPSC Bharti 2024: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. विविध पदांच्या एकूण 147 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
UPSC Bharti 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख11 एप्रिल 2024आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
UPSC Bharti 2024
पदाचे नाव | विविध पद आहेत, त्याची माहिती तुम्ही Vacancy Details मध्ये घेऊ शकता. |
पद संख्या | 147 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
पगार | 2,08,700 रुपये प्रति महिना |
वयोमार्यादा | अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 11 एप्रिल 2024 रोजी, 35 ते 40 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट |
परीक्षा फी | जनरल/ओबीसी/EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला: फी नाही] |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 11 एप्रिल 2024 |
अधिकृत वेबसाइट | https://upsc.gov.in/ |
UPSC Bharti Vacancy Details and Educational Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | पद संख्या |
सायंटिस्ट-B (Mechanical) | M.Sc. (Physics)+01 वर्ष किंवा B.E./B.Tech (Mechanical/Metallurgical) +02 वर्षे अनुभव | 01 |
एंथ्रोपोलॉजिस्ट | M.Sc. (Anthropology) | 01 |
स्पेशलिस्ट ग्रेड-III | (i) MBBS (ii) M.Ch./MD (iii) 03 वर्षे अनुभव | 123 |
असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर | (i) पदवी (Drilling/Mining /Mechanical /Electrical / Civil Engineering/Agricultural Engineering /Petroleum Technology) (iii) 02 वर्षे अनुभव | 04 |
सायंटिस्ट-B (Civil) | (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव | 08 |
सायंटिस्ट-B (Electronics / Instrumentation) | (i) इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव | 03 |
असिस्टंट डायरेक्टर (Safety) | (i) पदवी (Mechanical/Electrical/Chemical /Marine/Production /Industrial/ /Instrumentation/Civil Engineering/Architecture/Textile Chemistry/ Textile Technology/Computer Science/ Electronics & Communication) (ii) 03 वर्षे अनुभव | 07 |
वाचा: POWERGRID Recruitment 2024: इंजिनियर्ससाठी पॉवरग्रीड कॉर्पोरेशन अंतर्गत सरकारी नोकरीची संधी!!
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.