fbpx
Latest Government And Private Jobs

उल्हासनगर महानगरपालिका येथे विविध रिक्त पदांची भरती. त्वरित करा अर्ज!

12 वी ते वैद्यकीय अर्हताप्राप्त उमेदवारांना नोकरीची संधी!! उल्हासनगर महानगरपालिका येथे विविध रिक्त पदांची भरती! Ulhasnagar municipal corporation recruitment 2022
अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळे आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी हि खास माहिती.

उल्हासनगर महानगरपालिका येथे वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा चाचणी तंत्रज्ञ, सहाय्यक परिचारीका प्रसाविका (ANM) पदांच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच वैद्यकीय अधिकारी पदासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Current vacancy in Ulhasnagar municipal corporation as follows

पदसंख्या:- 37 जागा

पदाचे नाव:- वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माता, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा चाचणी तंत्रज्ञ, सहाय्यक परिचारीका प्रसाविका (ANM)

शैक्षणिक पात्रता:-MBBS, D. Pharm, B.Pharm. B.Sc, GNM, ANM, 12th (अधिक माहिती साठी PDF वाचा)

नोकरीचे ठिकाण:- उल्हासनगर(ठाणे)

अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 28 एप्रिल 2022

मुलाखतीचा दिनांक:- 29 एप्रिल 2022

Official Website:- www.umc.gov.in

अर्ज करण्याचा पत्ता:- अग्निशमन विभाग इमारत, पहिला मजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर -3

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like