fbpx
Latest Government And Private Jobs

Tadoba Tiger Reserve Bharti 2024: महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत कॉल सेंटर सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर व इतर पदांची भरती; पात्रता -12वी व पदवीधर उत्तीर्ण|

Tadoba Tiger Reserve Bharti 2024: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत नोकरीची खास संधी आहे. लेखापाल, डाटा एन्ट्री ऑपरेटर, कॉल सेंटर सहाय्यक- व मल्टी परपज स्टाफ (MPT) या रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 12वी, पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी संधी आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र वनविभाग, कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठांन द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

Tadoba Tiger Reserve Bharti 2024: ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2024 आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Tadoba Tiger Reserve Bharti 2024

पदाचे नावडेटा एन्ट्री ऑपरेटर, MTS (MPS) कॉल सेंटर सहाय्यक व इतर पदे.
पद संख्या 010 जागा
शैक्षणिक पात्रता12वी / पदवीधर उत्तीर्ण व इतर पात्रता (अधिकृत जाहिरात वाचावी.)
पदाचे नाव व इतर आवश्यक पात्रता कम्युनिकेशन मॅनेजर : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी / स्रातक व जनसंचार / जाहिरात / जनसंपर्क या क्षेत्रात पदवी / डिप्लोमा.

सीएसआर मॅनेजमेंट ऑफिसर : Business Administration / Social Sciences /Environmental Studies या विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

सिव्हिल सर्व्हंट अकाउंटंट : वाणिज्य शाखेतील पदवी, टंकलेखन वेग इंग्रजी-40 आणि मराठी-30, MS-CIT संगणक परीक्षा उत्तीर्ण (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.

डेटा एन्ट्री ऑपरेटर : कोणत्याही शाखेतील पदवी, टंकलेखन वेग इंग्रजी-40 आणि मराठी-30, MS- CIT संगणक परीक्षा पास (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक)

कॉल सेंटर असिस्टंट : कोणत्याही शाखेतील पदवीधर, MS- CIT व तत्सम संगणक परीक्षा उत्तीर्ण (मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक)

बहुउद्देशीय कर्मचारी : 12 वी उत्तीर्ण (HSC बोर्ड सर्टिफिकेट आवश्यक आहे)
वयोमर्यादा18 ते 62 वर्षे.
नोकरी ठिकाणताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठांन चंद्रपूर.
पगार 15,000 ते 50,000 रूपये
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन 
अर्ज करण्याची शेवटची तारीख20 डिसेंबर 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता  मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर यांचे कार्यालय, मुल रोड, चंद्रपूर-442401.

महत्वाच्या बाबी:

  • जाहीरातीत नमुद सर्व पदे ही कंत्राटी स्वरुपाची असुन आवेदन अर्ज करित असतांना प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र अर्ज करावा लागेल.
  • उमेदवाराने आपला अर्ज जाहीरातीसोबत दिलेल्या QR Code अथवा लिंकव्दारे उघडणाऱ्या ऑनलाईन पध्दतीनेच करावा. QR Code अथवा लिक संबंधी कोणतीही अडचण असल्यास खालील पत्त्यावर पत्यावर या कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क करावा.
  • कंत्राटी पदांकरीता आलेल्या आवेदन अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांनाच मुलाखतीकरीता बोलविण्यात येईल. तसेच मुलाखतीनंतर ठराविक पदांकरीता आवश्यकतेनुसार उमेदवारांची स्किल टेस्ट घेण्यात येईल.
  • मुलाखतीकरीता येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता (TA/DA) लागू राहणार नाही. उमेदवारांना मुलाखतीची तारीख, वेळ व स्थळ वेगळयाने कळविण्यात येईल.
  • वैयक्तिक मुलाखतीकरीता पात्र उमेदवारांच्या आवेदन अर्जातील नमुद भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडीवरच या कार्यालयाव्दारे संपर्क केल्या जाईल. तसेच या कार्यालयामार्फत संपर्क करतांना उमेदवारांनी त्यांचे भ्रमणध्वनी व ई-मेल आयडीवरुन प्रतिसाद न दिल्यास किंवा मुलाखतीस उमेदवार उपस्थित नसल्यास त्यांना मुलाखतीमध्ये अपात्र ठरविण्यात येईल.
  • वरिल पदांचे कामे ही पूर्णवेळ असल्याने नियुक्ती कालावधीत उमेदवाराला इतरत्र कुठेही काम/प्रॅक्टीस करता येणार नाही.
  • वरील सर्व पदाचे मुख्यालय चंद्रपूर असुन निवड झालेल्या उमेदवारास कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठांन, चंद्रपूर यांचे आदेशानुसार त्यांचे कार्यक्षेत्रामधील इतर कोणत्याही ठिकाणी काम करावे लागेल.
  • उमेदवार हा कोणत्याही इतर शासकीय, निमशासकिय, अशासकीय संस्था किंवा इतर संघटना यांचा पदाधिकारी असता कामा नये.
  • आवश्यकतेनुसार जाहिरातीमधील पदे व इतर निर्णयामध्ये बदल करण्याचा अधिकार कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठांन, चंद्रपूर/निवड समिती यांनी राखून ठेवीत आहे.

महत्वाच्या लिंक्स:

PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

⚠️महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like