fbpx
Latest Government And Private Jobs

SSC GD कॉन्स्टेबल नवीन भरती सुरु, तब्बल ‘24369’ पदांची रिक्त जागा ; लगेच करा अर्ज. SSC GD Constable Bharti 2022

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत नोकरीची खास संधी; कॉन्स्टेबल (GD) पदाच्या एकूण 24,369 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

SSC GD Constable Bharti 2022 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पदसंख्या, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पद संख्या24,369 जागा
पदाचे नाव  कॉन्स्टेबल (GD)
शैक्षणिक पात्रता 10th Pass
वयोमर्यादा 18 ते 23 वर्षे
अर्ज शुल्कRs. 100/-
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख27 ऑक्टोबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख30 नोव्हेंबर 2022
अधिकृत वेबसाईटssc.nic.in

Job Opportunity: 10 वी,12 वी उत्तीर्ण, पदवीधर उमेदवारांना संधी; इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल अंतर्गत ‘644’ पदांची भरती

Job Opportunity: भारतीय गुप्तचर विभागात नोकरीची संधी;

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like