fbpx
Latest Government And Private Jobs

SSC BHARTI 2024: कर्मचारी निवड आयोग अंतर्गत 04187 पदांची भरती!! वेतन : 35,400 ते 1,00,000 रूपये|

SSC BHARTI 2024

SSC BHARTI 2024: कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) अंतर्गत दिल्ली पोलिस, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील रिक्त पदांच्या एकूण 04187 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. कर्मचारी निवड आयोग सारख्या सरकारी विभागात नोकरी करण्याची ही खूप मोठी संधी आहे. भरतीची जाहिरात भारत सरकार, कार्मिक एवं प्रशिक्षण विभाग, कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. 

SSC BHARTI 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, नोकरी ठिकाण, पगार, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

SSC BHARTI 2024

पदाचे नाव दिल्ली पोलिस, केंद्रीय शास्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक
पद संख्या 04187 जागा SSC BHARTI 2024
व्यावसायिक पात्रतादिल्ली पोलिस – मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष.
केंद्रीय शास्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष.
वयोमार्यादा 20 ते 25 वर्ष.
पगार दिल्ली पोलिस – 35,400 ते 1,12,400/- रुपये पर्यंत.
केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील उपनिरीक्षक – 35,400 ते 1,12,400/- रुपये पर्यंत.
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2024 

वाचा:- Indian Bank Recruitment 2024; बँकेत नोकरीची सुवर्णसंधी!! इंडियन बँकेत ‘या’ पदांवर भरती सुरु

वाचा:- Indian Air Force Bharti 2024| 12 वी पास उमेदवारांना भारतीय हवाई दल मध्ये नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी!

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Download PDF Notification

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like