© 2022 - JobDikhao.
SBI Clerk Bharti 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये लिपिक (कनिष्ठ सहकारी / ज्युनियर असोसिएट / क्लार्क) या पदांच्या एकूण 13,735 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
SBI Clerk Bharti 2025: ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2025 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
SBI Clerk Bharti 2025
पदाचे नाव | लिपिक (कनिष्ठ सहकारी / ज्युनियर असोसिएट / क्लार्क). |
पद संख्या | 13,735 जागा |
शैक्षणिक पात्रता | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (पदवीधर उत्तीर्ण) |
पगार | 26,730 रूपये. |
वयोमर्यादा | 20 ते 28 वर्ष. |
अर्ज शुल्क | सामान्य/ओबीसी/ ईडब्ल्यूएस: रु. 750/- |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 17 डिसेंबर 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 07 जानेवारी 2025 |
निवड प्रक्रिया:
निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन चाचणी (प्राथमिक (पूर्व) आणि मुख्य परीक्षा) आणि विशिष्ट निवडलेल्या स्थानिक भाषेची चाचणी असेल.
प्राथमिक परीक्षा (पुर्ण परीक्षा) फेब्रुवारी २०२५ मध्ये तात्पुरती घेतली जाईल आणि मुख्य परीक्षा मार्च/एप्रिल २०२५ मध्ये तात्पुरती घेतली जाईल.
या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी उमेदवारांनी नियमितपणे बँकेची वेबसाइट https://bank.sbi/web/careers/current-openings किंवा https://www.sbi.co.in/web/careers/current-openings या अधिकृत संकेतस्थळ यांना भेट द्या.
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
⚠️महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.