© 2022 - JobDikhao.
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत नोकरी करण्याची उत्तम संधी! विविध रिक्त पदांची भरती सुरु | SBI Bharti 2023
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक VP, वरिष्ठ विशेष कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी” पदाच्या एकुण 217 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
SBI Bharti 2023 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2023आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदाचे नाव | व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक VP, वरिष्ठ विशेष कार्यकारी, वरिष्ठ कार्यकारी |
पद संख्या | 217 जागा |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. |
नोकरी ठिकाण | नवी मुंबई, हैदराबाद |
वयोमर्यादा | व्यवस्थापक – 38 वर्षे उपव्यवस्थापक – 32 वर्षे सहाय्यक व्यवस्थापक – 32 वर्षे सहाय्यक VP – 42 वर्षे वरिष्ठ विशेष कार्यकारी – 38 वर्षे वरिष्ठ कार्यकारी – 35 वर्षे |
अर्ज शुल्क | सामान्य / OBC / EWS उमेदवारांसाठी – रु. ७५०/- SC/ST/PWD उमेदवारांसाठी – निशुल्क |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 19 मे 2023 |
निवड प्रक्रिया | ऑनलाइन लेखी परीक्षा आणि मुलाखत |
अधिकृत वेबसाईट | sbi.co.in |
Job Opportunity: AIIMS नागपूर अंतर्गत नर्सिंग अधिकारी व इतर रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा |
Job Opportunity: १० वी पास ते पदवीधर तरुणांसाठी नोकरीची संधी, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत विविध पदांची भरती सुरु;
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.