fbpx
Latest Government And Private Jobs

SAIL Bharti 2024| SAIL अंतर्गत विविध पदांकरीता नवीन जाहिरात प्रकाशित; लगेच करा अर्ज!!

SAIL Bharti 2024

SAIL Bharti 2024: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत नोकरीची संधी; “ट्रेड अप्रेंटिस” पदांच्या एकूण 302 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

SAIL Bharti 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख19 मार्च 2024आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

SAIL Bharti 2024

पदाचे नाव ट्रेड अप्रेंटिस
पद संख्या 302 जागा
शैक्षणिक पात्रतापदाच्या आवश्यकतेनुसार
वयोमर्यादा 18 ते 28 वर्ष.
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2024
अधिकृत वेबसाइट https://www.sail.co.in/

वाचा:- Ambalika Sugar Ahmednagar Recruitment 2024; श्री अंबालिका शुगर लिमिटेड अहमदनगर भरती २०२४

वाचा:- कर्मचारी निवड आयोग अंतर्गत विविध पदांची मोठी भरती; ऑनलाइन अर्ज सुरू!! SSC Bharti 2024

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like