© 2022 - JobDikhao.
RVNL Recruitment 2024: रेल विकास निगम लिमिटेड, पुणे मध्ये नोकरीची मोठी संधी!!
RVNL Recruitment 2024
RVNL Recruitment 2024: रेल विकास निगम लिमिटेड, पुणे अंतर्गत नोकरीची संधी; उप प्रकल्प व्यवस्थापक, सर्वेक्षण, प्लंबिंग अभियंता, प्रकल्प व्यवस्थापन अभियंता, संपर्क अधिकारी, नियोजन व्यवस्थापक, स्टोअर्स व्यवस्थापक, लेखा व्यवस्थापक, वरिष्ठ SHE व्यवस्थापक या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीला हजार राहावे. या भरतीची जाहिरात रेल विकास निगम लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
RVNL Recruitment 2024 मुलाखतीद्वारे घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, निवड प्रक्रिया, नोकरी ठियाक्न, मुलाखतीची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. मुलाखतीची शेवटची तारीख 01 एप्रिल 2024 आणि 2 एप्रिल 2024 आहे.
⚠️मुलाखतीला जाण्याअगोदर कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
RVNL Recruitment 2024
पदाचे नाव | उप प्रकल्प व्यवस्थापक, सर्वेक्षण, प्लंबिंग अभियंता, प्रकल्प व्यवस्थापन अभियंता, संपर्क अधिकारी, नियोजन व्यवस्थापक, स्टोअर्स व्यवस्थापक, लेखा व्यवस्थापक, वरिष्ठ SHE व्यवस्थापक |
पद संख्या | 013 जागा |
शैक्षणिक पात्रता | पदाच्या आवश्यकतेनुसार |
व्यावसायिक पात्रता | उमेदवाराकडे सर्व अनिवार्य शैक्षणिक/ व्यावसायिक पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठ मान्य विद्यापीठ/ कॉर्पोरेटमधील स्वायत्त संस्थांकडून भारतातील संसदेच्या किंवा राज्य विधानमंडळाच्या कायद्याद्वारे किंवा UGC कायद्याद्वारे किंवा सरकारने मान्यताप्राप्त/ मान्यताप्राप्त संस्थांकडून प्राप्त केलेली असावी. पदासाठी विहित केलेली किमान शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्यानंतर मिळालेला अनुभव या पदासाठी पात्रता निश्चित करण्यासाठी विचारात घेतला जाईल. |
वयोमार्यादा | 45 वर्षे पर्यंत |
नोकरी ठिकाण | पुणे |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
मुलाखतीचा पत्ता | अहारिका, तळमजला, रेल विकास निगम लिमिटेड, ऑगस्ट क्रांती भवन, भिकाजी कामा प्लेस, आर.के. पुरम, नवी दिल्ली-110066. |
मुलाखतीची तारीख | 01 एप्रिल 2024 आणि 2 एप्रिल 2024 |
अधिकृत वेबसाइट | https://rvnl.org/home |
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.