© 2022 - JobDikhao.
Pune Zp Bharti 2025: जिल्हा परिषद पुणे अंतर्गत नवीन जागेसाठी भरती सुरू झाली आहे. वैद्यकीय अधिकारी या रिक्त पदासाठी मुलाखत घेण्यात येणार आहे.
Pune Zp Bharti 2025: ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2025 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Pune Zp Bharti 2025
पदाचे नाव | वैद्यकीय अधिकारी. |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.) |
आवश्यक पात्रता | बी.ए.एम.एस. व महाराष्ट्र मेडीकल कौन्सीलचे मोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे . |
वयोमर्यादा | 38 वर्षां पर्यंत. |
पगार | 40,000/- रुपये. |
नोकरी ठिकाण | पुणे. |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
मुलाखतीची तारीख | 03 जानेवारी 2025 |
मुलाखतीची पत्ता | शिवनेरी सभागृह आरोग्य विभाग जि.प.पुणे. |
महत्वाच्या बाबी:
- सदरची नियुक्ती हि नेमणूकीच्या दिनांकापासून ११ महीने कालावधीसाठी असून निवड केलेल्या उमेदवाराला नेमणूकीच्या ठिकाणी वास्तव्य करुन आरोग्य सेवा दयावी लागेल.
- कोणत्याही स्वरुपाची रजा देय नाही.
- मुलाखतीस उमेदवारांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
- हि पदे राज्यशासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपातील पदे आहेत.
- निवड झालेल्या उमेदवारास रु ५००/- च्या बॉन्ड पेपरवर अटी व शर्तीबाबत हमीपत्र लिहून दयावे लागेल.
- अर्जदाराने अर्ज ए-४ आकाराच्या कागदावर करावयाचा असून त्यामध्ये खालील बाबी अंतर्भुत कराव्यात.
- उमेदवाराची सर्वसाधारण माहितीः-
1] ठळक अक्षरात स्वतःचे नांव.
2] अर्जदाराचे संपूर्ण पत्ता, दुरध्वनी क्रमांक / भ्रमणध्वनी क्रमांक (अनिवार्य)
3] कामाचा अनुभव काम केलेली संस्था व कालावधी.
4] शैक्षणिक अर्हतेचा संपूर्ण तपशिल अभ्यासक्रमाचे नाव, संस्था, विदयापीठाचे नांव, उत्तीर्ण झाल्याचे वर्ष, गुणांची टक्केवारी.
5] आवश्यक कागदपत्रांच्या सांक्षांकित केलेल्या झेरॉक्स प्रती व मुळ कागदपत्र सोबत आणावे.
6] शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे.
7] शाळा सोडल्याचा दाखला व जन्मतारखेचा दाखला.
8] अनुभवाचे प्रमाणपत्र.
9] 2 पासपोर्ट आकाराचे फोटो.
- अर्जाची नोंदणी व छाननी मुलाखतीच्या दिवशीच करण्यात येईल व पात्र उमेदवारांच्या त्याच दिवशी मुलाखती घेण्यात येतील.
- भरती प्रक्रिया स्थगित करणे किया रदद करणे/ अंशतः बदल करणे तसेच भरती प्रक्रियेसंदर्भातील संपूर्ण अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद पुणे यांनी स्वतःकडे राखून ठेपले आहेत. याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारची तक्रार करता येणार नाही व कोणत्याही न्यायालयात जाता येणार नाही.
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत जाहिरात (pdf) | येथे क्लिक करा |
⚠️महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.