fbpx
Latest Government And Private Jobs

pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2024: पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक मध्ये 10वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी!!

pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2024

pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2024: पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत नोकरीची मोठी संधी आहे. लेखक, अधिकारी, व्यवस्थापक (केवळ चार्टर्ड अकाउंटंट), सफाई कामगार पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 10वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरीची चांगली संधी आहे. 

pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2024

पदाचे नाव लेखक, अधिकारी, व्यवस्थापक (केवळ चार्टर्ड अकाउंटंट), सफाई कामगार
शैक्षणिक पात्रता10वी व पदवीधर उत्तीर्ण
व्यावसायिक पात्रतालेखक –
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व MS_CIT / समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.

सफाई कामगार –
किमान शिक्षण १० वी पास, तसेच मराठी/हिंदी/इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.

अधिकारी –
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक व संगणकीय ज्ञान MS_CIT / समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.

व्यवस्थापक – (केवळ चार्टर्ड अकाउंटंट)
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच Chartered Accountant पदवी आवश्यक व संगणकीय ज्ञान MS_CIT / समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक. प्राधान्य
वयोमर्यादा 25 ते 35 वर्षे 
अर्ज शुल्क Rs.1180/- + GST
नोकरी ठिकाण पुणे
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 दिवस आहे.
अधिकृत वेबसाइट https://punebankasso.com/

वाचा: Pune Karagruh Vibhag Bharti 2024: 12वी पास उमेदवारांसाठी पुणे कारागृह विभागात शिपाई पदाची भरती; 513 जागा!!

वाचा: Pimpari Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पुणे) मध्ये या पदांची भरती!!

वाचा: UPSC Bharti 2024: केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती; पगार – 2,08,700 रू.महिना

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like