© 2022 - JobDikhao.
PCMC Bharti 2022 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरी करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी. पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. PCMC Recruitment 2022 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Current vacancy in PCMC Recruitment 2022 as follows
✔ पदसंख्या:- 140 जागा
✔ पदाचे नाव:- सहाय्यक शिक्षक
✔ शैक्षणिक पात्रता:- B.Sc/ B.Ed/ BA(सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करा)
✔ नोकरीचे ठिकाण:- पुणे
✔ अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाइन(सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करा)
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 11 जून 2022
✔ अर्ज सादर करण्याचा पत्ता – माध्यमिक विद्यालय माध्यमिक विद्यालय, संत तुकारामनगर, जुना मुंबई पुणे रस्ता संततुकारामनगर पिंपरी पुणे-१८
✔ Official Website:- www.pcmcindia.gov.in
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.