fbpx
Latest Government And Private Jobs

Pavitra Portal Merit List 2024; पवित्र पोर्टलवर प्राथमिकची रिक्त पदे लवकरच भरली जाणार Document Verification List

Pavitra Portal Merit List 2024, Document Verification List

Pavitra Portal Merit List 2024 Update, Document Verification List प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने सुरू आहेत. पवित्र पोर्टलवर (Pavitra Portal 2024) अंतिम टप्प्यातील माहिती भरण्यासाठी उमेदवारांना १४ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता असल्यामुळे शिक्षक भरतीची (Teacher Recruitment) प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडून पावले उचलली जात आहेत.

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक भरतीप्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, पुढील आठवड्यात शिक्षकांची यादी पवित्र पोर्टलवर जाहीर होईल. त्यामुळे जिल्ह्याला नवीन शैक्षणिक वर्षात १ हजार ५६६ शिक्षक नव्याने मिळणार आहेत. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवड झालेल्या शिक्षकांची कागदपत्रे तपासण्यात येतील आणि त्यानंतर समुपदेशानाने रिक्त शाळांवर नियुक्ती केली जाईल.

परिषद प्राथमिक शिक्षक भरतीप्रक्रिया (Zilla Parishad Primary Teacher Recruitment) अंतिम टप्प्यात आली असून, पुढील आठवड्यात शिक्षकांची यादी पवित्र पोर्टलवर जाहीर होईल. त्यामुळे जिल्ह्याला नवीन शैक्षणिक वर्षात १ हजार ५६६ शिक्षक नव्याने मिळणार आहेत. यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवड झालेल्या शिक्षकांची कागदपत्रे तपासण्यात येतील आणि त्यानंतर समुपदेशानाने रिक्त शाळांवर नियुक्ती केली जाईल. पवित्र पोर्टलवर नावे नोंदवलेल्या उमेदवारांना त्यांच्या लॉगिनला नियुक्तीची माहिती पाठवली जाणार आहे. ही प्रक्रिया येत्या आठवडाभरात होईल, अशी शक्यता जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत.

Pavitra Portal Merit List 2024. सरकारी आदेशानुसार, शिक्षक भरतीमध्ये जिल्हा परिषदेला एकूण जागांपैकी ७० टक्के रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये १ हजार ४५१ मराठी माध्यमाची आणि ११५ ऊर्दू माध्यमाची पदे रिक्त आहेत. पोर्टलवर नियुक्तीची यादी जाहीर केल्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाईल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर समुपदेशनाने संबंधित शिक्षकांना रिक्त शाळांवर नियुक्त्या दिल्या जाणार आहेत.

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like