© 2022 - JobDikhao.
NPCIL Recruitment 2024: ITI पास उमेदवारांसाठी न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया येथे नोकरीची संधी!!
NPCIL Recruitment 2024
NPCIL Recruitment 2024: न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL Recruitment 2024) लिमिटेड येथे नोकरी करण्याची उत्तम संधी आहे. ट्रेड अप्रेंटिस पदांच्या एकूण 335 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, कोपा, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ITI पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. इच्छुक आणि पत्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
NPCIL Recruitment 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख4 एप्रिल 2024आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
NPCIL Recruitment 2024
पदाचे नाव | ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentices) NPCIL Recruitment 2024 |
रिक्त पदांचा तपशील | 1. फिटर / Fitter – 94 पदे (NPCIL Recruitment 2024) 2. इलेक्ट्रिशियन / Electrician – 94 पदे 3. इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / Electronics Mechanic – 94 पदे 4. कोपा / COPA – 14 पदे 5. टर्नर / Turner – 13 पदे 6. मशिनिस्ट / Machinist – 13 पदे 7. वेल्डर / Welder – 13 पदे |
पद संख्या | 335 जागा |
शैक्षणिक पात्रता | उमेदवाराकडे संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पास प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. |
वयोमार्यादा | उमेदवाराचे वय 14 ते 24 वर्षे |
पगार | 7,700/- रुपये ते 8,855/- रुपये महिना |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 4 एप्रिल 2024 |
अधिकृत वेबसाइट | https://www.npcilcareers.co.in/ |
वाचा: Army Law College Bharti 2024: आर्मी लॉ कॉलेज मध्ये नोकरी संधी! लगेच अर्ज करा |
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.