© 2022 - JobDikhao.
NHPC Recruitment 2024: नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 118 रिक्त जागांची भरती सुरू;
NHPC Recruitment 2024: नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; ट्रेनिंग ऑफिसर आणि सीनियर मेडिकल ऑफिसर या पदांच्या एकूण 118 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
NHPC Recruitment 2024: ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
NHPC Recruitment 2024
पदाचे नाव | ट्रेनी ऑफिसर (HR), ट्रेनी ऑफिसर (PR), ट्रेनी ऑफिसर (LAW), सीनियर मेडिकल ऑफिसर |
पद संख्या | 118 जागा |
शैक्षणिक पात्रता | ट्रेनी ऑफिसर (HR) – 1. 60 टक्के गुणांसह मॅनेजमेंट मध्ये PG पदवी / PG Diploma किंवा MSW किंवा MHROD किंवा MBA (Human Resource) 2. UGC NET Dec-23 / UGC NET June-2024 ट्रेनी ऑफिसर (PR) – 1. 60 टक्के गुणांसह PG पदवी / PG डिप्लोमा ( Communication / Mass Communication / Journalism / Public Relations ) 2. UGC NET Dec-23 / UGC NET June-2024 ट्रेनी ऑफिसर (LAW) – 1. ६० टक्के गुणांसह एलएलबी उत्तीर्ण 2. CLAT (PG) – 2024 सीनियर मेडिकल ऑफिसर – 1. एमबीबीएस 2. दोन वर्षे अनुभव |
वयोमर्यादा | या भरतीसाठी जे उमेदवार अर्ज करणार आहे त्यांचे वय 30 डिसेंबर 2024 रोजी, पद क्रमांक 01 ते 03 साठी 30 वर्षापर्यंत तर पद क्रमांक 04 साठी 35 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. तसेच एसस आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षाची सूट तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षांची सूट देण्यात आली आहे. |
अर्ज शुल्क | जनरल / ओबीसी / इ डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांसाठी: ₹708/- एस सी / एस टी / PWD / ExSM / महिला उमेदवारांसाठी: फी नाही |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 डिसेंबर 2024 (05:00 PM) |
पदाचे नाव आणि इतर तपशील:
पदाचे नाव | पदसंख्या |
ट्रेनी ऑफिसर (HR) | 71 |
ट्रेनी ऑफिसर (PR) | 10 |
ट्रेनी ऑफिसर (LAW) | 12 |
सीनियर मेडिकल ऑफिसर | 25 |
एकूण रिक्त जागा | 118 जागा |
महत्वाच्या लिंक्स:
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
⚠️महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.