© 2022 - JobDikhao.
NHM कोल्हापूर अंतर्गत विविध 32 पदांकरिता भरती; लगेच करा अर्ज | NHM Kolhapur Bharti 2024
राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; “वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, ANM/स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
NHM Kolhapur Bharti 2024 मुलाखत पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदाचे नाव | वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, ANM/स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन |
पदसंख्या | 04 जागा |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . (NHM Kolhapur Bharti 2024) |
नोकरी ठिकाण | कोल्हापूर |
वयोमर्यादा | खुला प्रवर्ग – ३८ वर्ष राखीव प्रवर्गासाठी – ४३ वर्ष |
निवड प्रक्रिया | मुलाखती |
मुलाखतीचा पत्ता | तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय खालापूर ता. खालापूर जि. रायगड |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
मुलाखतीची तारीख | 23 फेब्रुवारी 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://wwwzpkolhapur.info/ |
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.