© 2022 - JobDikhao.
NCRA TIFR Recruitment 2024: राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्रात रिक्त पदांची भरती सुरु; पात्रता डिप्लोमा/ग्रॅज्युएट
NCRA TIFR Recruitment 2024
NCRA TIFR Recruitment 2024: राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (NCRA TIFR Recruitment 2024) अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
NCRA TIFR Recruitment 2024 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, नोकरी ठिकाण, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख21 मार्च 2024आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
NCRA TIFR Recruitment 2024
पदाचे नाव | इंजिनिअर ट्रेनी (Servo/Digital), टेक्निकल ट्रेनी (Electrical/ Civil/Telescope Observer/ Electronics) , एडमिनिस्ट्रेटिव ट्रेनी |
पद संख्या | 26 पदे |
पदे आणि शैक्षणिक पात्रता | 1) इंजिनिअर ट्रेनी (Servo/Digital) – 04 पदे आवश्यक शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह BE/B.Tech. (Electronics & Communication/Electronics Engineering) 2) टेक्निकल ट्रेनी (Electrical/ Civil/Telescope Observer/ Electronics) – 10 पदे आवश्यक शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Civil/Electronics/Electrical & Electronics/Radio Engineering) किंवा B.Sc. (Physics/Electronics) 3) एडमिनिस्ट्रेटिव ट्रेनी – 12 पदे (NCRA TIFR Recruitment 2024) आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदवीधर, टायपिंग आणि वैयक्तिक संगणक आणि अनुप्रयोग वापरण्याचे ज्ञान |
वयोमर्यादा | अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2024 रोजी 28 वर्षांखाली असावे. |
परीक्षा फी | फी नाही |
नोकरी ठिकाण | पुणे आणि उटी |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 मार्च 2024 |
अधिकृत वेबसाइट | http://www.ncra.tifr.res.in/ |
वाचा:- MahaTransco Recruitment 2024: महापारेषण, नागपूर अंतर्गत रिक्त पदांची भरती!!
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.