fbpx
Latest Government And Private Jobs

नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन अंतर्गत भरती; ऑनलाइन अर्ज करा | NBCC Recruitment 2024

नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन (National Building Construction Corporation) अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; जनरल मॅनेजर, एडिशनल जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर, सिनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव , मॅनेजमेंट ट्रेनी, ज्युनियर इंजिनिअर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी कागदपत्रारासह ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

NBCC Recruitment 2024 (National Building Construction Corporation) ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, वयोमार्यादा, अर्ज शुल्क, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदाचे नाव जनरल मॅनेजर, एडिशनल जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर, सिनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव , मॅनेजमेंट ट्रेनी, ज्युनियर इंजिनिअर
पद संख्या 93 जागा (NBCC Recruitment 2024)
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता1) जनरल मॅनेजर : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Electrical/ Mechanical/Architecture) (ii) 15 वर्षे अनुभव.

2) एडिशनल जनरल मॅनेजर : (i) इंजिनिअरिंग पदवी (Architecture) किंवा CA/ ICWA/ MBA (Finance)/ PGDM (Finance) (ii) 12 वर्षे अनुभव.

3) डेप्युटी जनरल मॅनेजर : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil) (ii) 09 वर्षे अनुभव.

4) मॅनेजर : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Architecture) (ii) 06 वर्षे अनुभव.

5) प्रोजेक्ट मॅनेजर : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Electrical/ Mechanical) (ii) 06 वर्षे अनुभव.

6) डेप्युटी मॅनेजर : i) 60% गुणांसह MBA/ MSW किंवा मॅनेजमेंट मध्ये PG पदवी/ PG डिप्लोमा किंवा 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी. (Civil/ Electrical) (ii) 03 वर्षे अनुभव.

7) डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Electrical/ Mechanical) (ii) 03 वर्षे अनुभव.

8) सिनियर प्रोजेक्ट एक्झिक्युटिव : (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Electrical) (ii) 02 वर्षे अनुभव.

9) मॅनेजमेंट ट्रेनी (LAW) : 60% गुणांसह LLB.

10) ज्युनियर इंजिनिअर : 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/ Electrical)
वयोमार्यादा अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 27 मार्च 2024 रोजी, 28 ते 49 वर्षांपर्यंत [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क द क्र.1 ते 8 & 10 : General/ OBC/ EWS : रु.1000/-
पद क्र.9 : General/ OBC/ EWS : रु.500/-
[SC/ST/PWD : फी नाही]
नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024
अधिकृत वेबसाइट https://nbccindia.in/

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like