fbpx
Latest Government And Private Jobs

Mumbai Prison Police Bharti 2024: मुंबई कारागृह विभागात ‘पोलीस शिपाई’ पदांच्या 717 पदांवर भरती

Mumbai Prison Police Bharti 2024

Mumbai Prison Police Bharti 2024: मुंबई कारागृह पोलीस (Mumbai Prison Police Bharti 2024) विभाग अंतर्गत नोकरीची मोठी संधी आहे. पोलीस शिपाई पदांच्या एकूण 717 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

उमेदवारांनी हे लक्षात घ्यायचे आहे, की उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. 12 वी पास उमेदवार या भरती प्रक्रियेत पात्र ठरू शकतात. पोलिस (Mumbai Prison Police Bharti 2024) दलातील भरती ही शहरी तसेच ग्रामीण भागातील तरुणांसाठी महत्वाची ठरते. राज्यातील तरुण-तरुणी पोलिस दलातील भरतीची आतुरतेने वाट पाहत असतात. मुंबई कारागृह पोलीस (Mumbai Prison Police Bharti 2024) विभाग अंतर्गत भरती जाहीर झाल्याने तरुणांच्या हाताला चांगला रोजगार मिळणार आहे.

Mumbai Prison Police Bharti 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज प्रक्रिया सरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख31 मार्च 2024आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Mumbai Prison Police Bharti 2024

पदाचे नाव पोलिस शिपाई
पद संख्या 717 जागा
 शैक्षणिक पात्रता12 वी पास
शारीरिक पात्रता (Mumbai Prison Police Bharti 2024 )
वयोमार्यादा 1. खुला वर्ग – 18 ते 28 वर्षे
2. मागासवर्गीय -18 ते 33 वर्षे
अर्ज शुल्क 1. खुला प्रवर्ग – रु. 450 /-
2. मागास प्रवर्ग – रु. 350 /-
निवड प्रक्रिया 1.शारीरिक चाचणी
2. लेखी परीक्षा (Mumbai Prison Police Bharti 2024)
3. चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी
4. वैद्यकीय चाचणी इ.
नोकरी ठिकाण मुंबई
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024
अधिकृत वेबसाइट http://mahaprisons.gov.in/

वाचा:- IREL Recruitment 2024; IREL इंडिया लिमेटेड 10वी/ITI/12वी या पदांची भरती |

वाचा:- NALCO Recruitment 2024 | नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत 277 पदांची भरती

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.

You might also like