fbpx
Latest Government And Private Jobs

MSRTC BHARTI 2024: ST महामंडळ’ मध्ये 10वी व इतर पात्रता उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांची भरती!

MSRTC BHARTI 2024: ST महामंडळ’ मध्ये नोकरीची खास संधी; ST महामंडळ’ मध्ये 10वी व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. पात्र आणि उत्सुक उमेदवारांकडून ऑनलाईन/ ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

MSRTC BHARTI 2024: ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2024 आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

 MSRTC BHARTI 2024

पदाचे नाव विविध पदे (मूळ जाहिरात पहा.)
पद संख्या 208 जागा
शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी 10वी व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार. 
ट्रेडचे नांव, शैक्षणिक पात्रता व अटीमेकॅनिक अॅटो इलेक्ट्रीकल अॅण्ड इलेक्ट्रनिक : 10वी पास व आयटीआय मेकॅनिक 

संघता (वेल्डर) : 
10वी पास व आयटीआय वेल्डर ट्रेड पास.

 रेफ्रिजरेशन अॅन्ड एअर कंडिश्नर : 10वी पास व आयटीआय रेफ्रिजरेशन अॅन्ड एअर कडिश्नर ट्रेड पास.

टर्नर : 10वी पास व आयटीआय टर्नर ट्रेड पास.

पेंटर जनरल : 10वी पास व आयटीआय पेंटर ट्रेड पास.

मोटर मेकॅनिक : 10वी पास व आयटीआय मोटरमेकनिक ट्रेड पास.

शिटमेटल : 10वी पास व शिटमेटल ट्रेड पास.

डिझेल मेकनिक : 10वी पास व डिझेल मेकॅनिक ट्रेड पास.
वयोमर्यादाउमेदवारांचे वय कमीत कमी १८ वर्षे व ३३ वर्षापेक्षा जास्त असु नये. मागासवर्गीय उमेदवरांना ५ (पाच) वर्षे सुट देण्यात येईल.
अर्ज शुल्कइतर सर्व उमेदवार –  590/- रुपये.
SC/ ST/ PwBD उमेदवार – 295/- रुपये.
प्रशिक्षण ठिकाणयवतमाळ
अर्ज करण्याचा पत्तामहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, यवतमाळ विभाग, विभागीय कार्यालय, आर्णी रोड,
यवतमाळ– ४४४५००१
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन / ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख13 डिसेंबर 2024

महत्वाची सूचना:

  • सर्व अटीची पुर्तता करीत असलेल्या उमेदवारांनी अर्ज कार्यालयास सादर करावे.
  • अर्ज सादर करतेवेळी अर्जासोबत राष्ट्रीयकृत बँकेचा ” MSRTC Fund Account, Yavatmal या नांवे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रुपये ५९०/- व मागासवर्गीय उमेदवारांनी रुपये २९५/- चा डी.डी.जोडणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षण पुर्ण झालेल्या उमेदवारांना राज्य परिवहनमध्ये सामावुन घेण्याबाबत कोणताही विचार केल्या जाणार नाही किंवा राप महामंडळावर कोणतेही बंधन राहणार नाही, याची नोंद घ्यावी.

ST Mahamandal Vacancy 2024

पदाचे नावएकूण पदांची संख्या
मोटर मेकॅनिक75 पदे.
शिटमेटल30 पदे.
डिझेल मेकॅनिक34 पदे.
मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक30 पदे.
वेल्डर20 पदे.
रेफ्रीजरेशन अँड एअर कंडिशनर रिपेअर12 पदे.
टर्नर02 पदे.
पेंटर जनरल05 पदे.
एकूण पदे208 जागा

महत्वाची लिंक्स:

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा

⚠️महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like