© 2022 - JobDikhao.
MSRTC BHARTI 2024: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नाशिक अंतर्गत नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये समुपदेशक ही पदे भरली जात आहेत. एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहे.
MSRTC BHARTI 2024: ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
MSRTC BHARTI 2024
पदाचे नाव | समुपदेशक |
पद संख्या | 03 |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.) |
इतर आवश्यक पात्रता | 1] मान्यताप्राप्त विद्यापीठाची/संस्थेची समाजकार्य या विषयांकित पदव्युत्तर पदवी (M.S.W.) किंवा – मान्यताप्राप्त विद्यापीठाची / संस्थेची मानसशास्त्र या प्रमुख विषयातील कला शाखेची पदव्युत्तर पदवी (M.A. Psychology) अधिक समुपदेशन मानसशास्त्र विषयातील पदविका (Advance Diploma in Psychology) 2] समुस्देशन खेळतील शासकीय/निमशासकीय मोठ्या खाजगी संस्थांमधील किमान २ वर्षांचा अनुभव. |
नोकरी ठिकाण | नाशिक |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | कार्यालय, एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, गडकरी चौक, नाशिक ४२२००१. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 26 डिसेंबर 2024 |
महत्वाच्या बाबी:
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागामध्ये आवश्यकतेनुसार समुहको मानद तत्त्वावर नेमणूक करण्यात येईल व त्याकरिता मासिक मानधन रु.४०००/- देण्यात येईल. प्रथम वर्षांसाठी सदर पदी मानद तत्वावर नेमणूक देण्यात येईल. सदर कालात केलेल्या कामाचा आढावा घेऊन पुढे सदर नेमणूक चालू ठेवायची किंवा नाही हे ठरविण्यात येईल.
- सदर नेमणूक निव्वळ मनिंदर असून नेमणूक कालावधी एक वर्ष राहील आवश्यकता वाटल्याम ममुस्देशकाचा कार्यकाल विचारात पडन नेमणुकीकविभागामार्फत वांढविण्यात येईल. सदर निकुकी मानद चांवर असल्याने रा.प. महामंडळाच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाचे सामावून घेण्याचे वा नियमीत सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचे अधिकार हक्क अर्जदारास समुपदेशका नसतील. तसेच सक्षम प्राधिकारी / नियुत प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत समुपदेशकाची सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहशील.
- वरील अर्हता प्राप्त करणाऱ्या उमेदवाराने फुल्केय पेलवर अर्ज टंकलिखित करून स्वतःचा फोटो त्यावर चिटकवाया व अर्जासोवत शाळा सोडल्याबाबतचा दाखला, शैक्षणिक अतिपावत प्रमाणपत्र व अनुभवाचा दाखला जोडावा.
- अधिक माहितीसाठी विभागीय कार्यालय, एन. डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, गडकरी चौक, नाशिक ४२२००९ या कार्यालयाशी संपर्क साधावा.
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
⚠️महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.