© 2022 - JobDikhao.
MIDC BHARTI 2025: 10वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये नोकरीची संधी!! पगार -19,900 ते 63,200 रूपये|
MIDC BHARTI 2025: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) च्या आस्थापनेवरील गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ संवर्गातील कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता, सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, लघुलेखक, लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक, वीजतंत्री, पंपचालक, जोडारी, सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, अग्निशमन विमोचक व इतर पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी 10वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
MIDC BHARTI 2025: ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
MIDC BHARTI 2025
भरती प्रकार | सरकारी नोकरी |
पदाचे नाव | गट ‘अ’, ‘ब’ आणि ‘कः संवर्गातील कार्यकारी अभियंता (स्थापत्य), उप अभियंता, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहाय्यक अभियंता, सहाय्यक रचनाकार, सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, लघुलेखक, लघुटंकलेखक, सहाय्यक, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहाय्यक, वीजतंत्री, पंपचालक, जोडारी, सहाय्यक आरेखक, अनुरेखक, गाळणी निरिक्षक, भूमापक, अग्निशमन विमोचक व इतर पदे. |
पद संख्या | 749 जागा. |
शैक्षणिक पात्रता | 10वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार. (अधिकृत जाहिरात वाचावी.) |
वयोमर्यादा | वर्ग अ व ब साठी- किमान 21 ते कमाल 38 वर्षे, वर्ग क साठी- किमान 18 ते कमाल 38 वर्षे. (मागासवर्गीयांसाठी शिथिलता.) |
पगार | 19,900 ते 63,200 रूपये. ( प्रत्येक पदांचे मासिक वेतन वेगवेगळे आहे.) |
अर्ज शुल्क | खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी- रु.1,000/-, मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग उमेदवारांसाठी- रु.100/-. |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 जानेवारी 2025 |
महत्वाच्या लिंक्स:
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
⚠️महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.