© 2022 - JobDikhao.
Merchant Co Operative Bank Ltd. Bharti 2024: मर्चन्टस् को-ऑप बँक मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची मोठी संधी!
Merchant Co Operative Bank Ltd. Bharti 2024: मर्चन्टस् को-ऑप बँक मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची मोठी संधी आहे. मर्चन्टस् को-ऑप. बँकमधील विविध क्षेत्रातील शाखा करीता पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. बँक क्षेत्रात पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची चांगली संधी आहे. या भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी, मर्चन्टस् को-ऑप. बँक (Merchant Co Operative Bank) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
Merchant Co Operative Bank Ltd. Bharti 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2024 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Merchant Co Operative Bank Ltd. Bharti 2024
भरती प्रकार | बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी. |
पदाचे नाव | अधिकृत जाहिरात पहा. |
शैक्षणिक पात्रता | पदवीधर उत्तीर्ण व इतर पात्रता. (मूळ जाहिरात pdf वाचावी.) |
पदाचे नाव व इतर पात्रता | मुख्य कार्यकारी अधिकारी : M.Com/MBA/MCM/MCA, प्राधान्य GDCA/CAIIB/बैंकींग सहकारी बैंकेतील उच्च पदस्थ अधिकारी पदाचा ८ वर्षांचा अनुभव आवश्यक. शाखा व्यवस्थापक : कोणत्याही शाखेची पदवी शाखा व्यवस्थापक पदाचा किमान ९ वर्षाचा बँकींग क्षेत्रातील अनुभव तथा संगणकाचे ज्ञान, व्यावसायीक पदवी, टायपींग- असल्यास प्राधान्य. वसुली अधिकारी : कोणत्याही शाखेची पदवी बसुलीचे कामाचा किमान ५ वर्षाचा बँकींग क्षेत्रातील अनुभव तथा संगणकाचे ज्ञान, व्यावसायीक पदवी. |
वयोमर्यादा | ३५ ते ५५ वर्ष. |
नोकरी ठिकाण | अमरावती |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | दि. अमरावती मर्चन्टस् को-ऑप. बँक लि., अमरावती खंडेलवाल कॉम्प्लेक्स, चपराशीपुरा, कॅम्प, अमरावती ४४४ ६०२. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 16 डिसेंबर 2024 |
महत्वाच्या बाबी:
- अनुभवी उमेदवारास विशेष प्राधान्य देण्यात येईल.
- अर्जा सोबत पासपोर्ट साईज फोटो, संपुर्ण पत्ता, मोबाईल नं. शैक्षणिक पात्रता व अनुभव ई. प्रमाणपत्रे जोडावीत.
- अर्ज हे बँकेकडे दि. १६/१२/२०२४ पर्यंत वरील पत्त्यावर पोहचतील या बेताने पाठवावे.
- मुलाखतीसाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
⚠️महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.