© 2022 - JobDikhao.
Mahanirmiti Bharti 2024: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी म्हणजेच महानिर्मिती मध्ये तब्बल 0800 पदांची मोठ्ठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये महाराष्ट्रातील सर्व विद्युत केंद्रातील रिक्त पद संख्या भरून काठण्यासाठी ही 0800 पदे रिक्त भरली जात आहेत. तरी या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (Online) पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज भरून द्या. भरतीची अधिकृत जाहिरात महानिर्मिती द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Mahanirmiti Bharti 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2024 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Mahanirmiti Bharti 2024
पदाचे नाव | तंत्रज्ञ-III |
पद संख्या | 0800 जागा |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.) |
व्यावसायिक पात्रता | संबंधित व्यवसायातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (आय.टी.आय.) नियमित (रेग्युलर) कोर्स उत्तीर्ण राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र (NCTVT)/(MSCVT). |
वयोमर्यादा | 18 ते 38 वर्ष |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र. |
पगार | 34,555 रूपये |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 26 डिसेंबर 2024 |
सदर पदासाठी खालील व्यवसाय (ट्रेड) विहित करण्यात आले आहेत :
१) इलेक्ट्रीशियन (वीजतंत्री) २) वायरमन (तारतंत्री) ३) मशिनिस्ट (यंत्र कारागीर) ४) फिटर (जोडारी) ५) इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स ६) इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम ७) वेल्डर (संधाता) ८) इन्स्ट्रयुमेंट मेकॅनिक ९) ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्यूशन कंट्रोल इक्वीपमेंट १०) बॉयलर अटेंडन्स ११) स्विच बोर्ड अटेंडन्स १२) स्टिम टर्बाईन ऑक्झीलरी प्लॅन्ट ऑपरेटर स्टिम टर्वाइन ऑपरेटर १३) ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरिअल हँडलॉग इक्वीपमेंट १४) ऑपरेटर कम मेकॅनिक (पाँवर प्लॅन्ट) या शासनमान्य आय. टी. आय./ NCTVT/ MSCVT उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावेत.
महत्वाच्या बाबी:
- उमेदवार हा भारतीय नागरीक व त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.
- तंत्रज्ञ-३ पदासाठी असणारी किमान शैक्षणिक अर्हता आणि पात्रता धारण करणाऱ्या व ऑनलाईन परिक्षेस पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना या पदांसाठी घेण्यात वेणाऱ्या परिक्षेची रुपरेषा, वेळापत्रक, परिक्षा केंद्र, बैठक क्रमांक इत्यादी बाबतची माहिती महानिर्मिती कंपनीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध करुन देण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
⚠️महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.