fbpx
Latest Government And Private Jobs

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती!! MahaGenco Recruitment 2024

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड (Maharashtra State Power Generation Company Limited) अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

पद संख्या 15 जागा
 पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता 1) खाण व्यवस्थापक : 01) खाण अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी / डिप्लोमा सह कोळसा (FCC) मध्ये प्रथम श्रेणी व्यवस्थापक प्रमाणपत्र 02) 05 वर्षे अनुभव.

2) सुरक्षा अधिकारी : 01) खाण अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी / डिप्लोमा सह कोळसा (FCC) मध्ये प्रथम श्रेणी व्यवस्थापक प्रमाणपत्र 02) 03 वर्षे अनुभव.

3) सहाय्यक खाण व्यवस्थापक : 01) खाण अभियांत्रिकी किंवा समकक्ष पदवी / डिप्लोमा सह कोळसा (FCC) मध्ये प्रथम किंवा द्वितीय श्रेणी व्यवस्थापक प्रमाणपत्र 02) 02 वर्षे अनुभव.

4) सर्वेक्षक : 01) सर्वेक्षण / खाणकाम / सिव्हिल डिप्लोमा सह सर्वेक्षक प्रमाणपत्र 02) 02 वर्षे अनुभव.

5) ओव्हरमॅन : खाणकाम मध्ये डिप्लोमा सह ओव्हरमॅन योग्यता प्रमाणपत्र (शिफ्टसाठी ऑपरेशन्स).

6) खाण सिरदार : सरदार यांचे प्रमाणपत्र.

7) इलेक्ट्रीकल पर्यवेक्षक : आयटीआय (इलेक्ट्रिशियन) / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा आणि वैध इलेक्ट्रिकल पर्यवेक्षकाचे सक्षमतेचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
वयोमार्यादा अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 11 मार्च 2024 रोजी, 33 ते 55 वर्षापर्यंत.
अर्ज शुल्क रु.944/-
पगार रु.37,000/- ते रु.80,000/-
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता  Dy. General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga, Mumbai – 400 019.
अधिकृत वेबसाइट https://mahagenco.in/

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like