© 2022 - JobDikhao.
Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024: 10वी, 12वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; कृषि उत्पन्न बाजार समिती भरती 2024!! वेतन-20,000 ते 50,000 रूपये
Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024
Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024: कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये शिपाई, वॉचमन, साफसफाई, कर्मचारी, माळी, अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, निरीक्षक, सुपरवायझर, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांना नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे. कृषि उत्पन्न बाजार समिती मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती जाहीर केली आहे.
Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024 ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, नोकरी ठिकाण, पगार, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख2 एप्रिल 2024आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Krushi Utpanna Bazar Samiti Bharti 2024
पदाचे नाव | शिपाई, वॉचमन, साफसफाई, कर्मचारी, माळी, अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, निरीक्षक, सुपरवायझर, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, वाहन चालक. |
पद संख्या | 037 जागा |
शैक्षणिक पात्रता | 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण |
वयोमार्यादा | 18 ते 38 वर्ष. |
पगार | 20,000 ते 50,000 रू. |
नोकरी ठिकाण | कल्याण, ठाणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 20 मार्च 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 02 एप्रिल 2024 |
वाचा: Mumbai Prison Police Bharti 2024: मुंबई कारागृह विभागात ‘पोलीस शिपाई’ पदांच्या 717 पदांवर भरती
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.