© 2022 - JobDikhao.
Krishi Tantra Vidyalay Bharti 2025: 10वी, 12वी, आणि पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना कृषी तंत्र विद्यालय मध्ये नोकरीची संधी!
Krishi Tantra Vidyalay Bharti 2025: कृषी तंत्र विद्यालय मध्ये कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, लिपिक, शिपाई व इतर पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन/ ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी, 12वी, आणि पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर आपले अर्ज सादर करावेत.
Krishi Tantra Vidyalay Bharti 2025: ऑफलाईन/ ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, वयोमार्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जानेवारी 2025 आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Krishi Tantra Vidyalay Bharti 2025
पदाचे नाव | शिपाई , माळी, क्लार्क, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक, प्राचार्य |
पद संख्या | 10 जागा |
शैक्षणिक पात्रता | 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण व इतर पात्रता. (अधिकृत जाहिरात वाचावी.) |
पदाचे नाव व इतर आवश्यक पात्रता | शिपाई : SSC 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. माळी : माळी अभ्यासक्रम कोर्स. क्लार्क : पदवीधर + संगणक ज्ञान असावे. पशुधन पर्यवेक्षक : डेअरी पदविकाधारक (डेअरी डिप्लोमा) झालेलं असावा. कृषी सहायक : डिप्लोमा ॲग्री. कृषी पर्यवेक्षक : बीएस्सी ॲग्री/बीएसस्सी हॉर्टी/बीव्हीएससी. प्राचार्य : एमएस्सी ॲग्री. |
पगार | (अधिकृत जाहिरात वाचावी.) |
नोकरी ठिकाण | पालघर. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन/ ऑनलाइन (ई-मेल) |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 04 जानेवारी 2025 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 18 जानेवारी 2025 |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | ७/ए, प्रियदर्शन बंगला, माणिकनगर, केबीटी सर्कल, बैंक ऑफ बडोदा शेजारी, गंगापुर रोड, नाशिक ५ |
mokalsd9869@gmail.com |
महत्वाच्या लिंक्स:
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
⚠️महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.