© 2022 - JobDikhao.
Jobs in pune for freshers | Jobs in pune for freshers 12th pass
Part Time आणि Full Time नोकरी करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची खास संधी. Zomato मध्ये part time किंवा full time Food and Grocery Delivery करण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Jobs in pune for freshers 12th pass as follows
पदसंख्या:- भरपूर
पदाचे नाव:- Delivery Drivers / Delivery Boys/Girls
शैक्षणिक पात्रता:- कमीत कमी 10वी पास केलेली असावी (any degree, fresh graduates, 12th pass or 10th pass.)
वयोमर्यादा:- NA
पगार
1.Full-time: Earn upto Rs. 28,000 per month
2.Part-time: Earn upto Rs. 15,000 per month
नोकरीचे ठिकाण:- पुणे
अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 2 एप्रिल 2022
अर्ज करण्यापूर्वी तुमच्याकडे खालील गोष्टी असणे गरजेचे आहे
1.Proof Of Address
2.Bike/ Scooty (this is not a document)
3.DL/RC
4.Pan Card
5.Bank Document (Cancelled Cheque or Bank Passbook)
6.Android Phone (version 4.5 or above)
Official Website:- https://bit.ly/3iQY9fD
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.