fbpx
Latest Government And Private Jobs

10th/ITI च्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! | Job opportunities for 10th / ITI students!

10th/ITI च्या विद्यार्थ्यांसाठी नोकराची सुवर्णसंधी! | Job opportunities for 10th / ITI students!
नोकरी शोधताय! मग चिंता कशाला आम्ही घेऊन आलोत आपल्यासाठी हि खास माहिती.अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी नोकरीची खास संधी.अहमदनगर येथील वीज वितरण कंपनी मध्ये सन 2022 -23 या कालावधीसाठी लाईनमन आणि कॉम्प्युटर ऑपरेटर या पदासाठी शिकाऊ उमेदवार भरती घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. या भरतीची प्रक्रिया, नोकरीचे ठिकाण, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, या विषयी संपूर्ण माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदसंख्या:- 320 जागा

पदाचे नाव:- 1.लाईनमन 2.कॉम्प्युटर ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता:- पदानुसार

1. लाईनमन:- i. 10th पास

2. ITI (विजतंत्री/तारतंत्री)

3. कॉम्प्युटर ऑपरेटर:- कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा:- 18 ते 30 वर्ष (मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 5 वर्षाची सूट)

नोकरीचे ठिकाण:- अहमदनगर जिल्ह्यात कोठेही

नोकरीसाठीची अट:- उमेदवार हा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असणे गरजेचे आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख:- 23 मार्च 2022

कागदपत्रे सादर करण्याचा पत्ता:- अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या., मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड, अहमदनगर.414001
Official website:- https://www.mahadiscom.in/

जाहिरात डाऊनलोड करा.

Click Here To Download

अर्ज करण्यासाठी लिंक वर क्लिक करा.

Click Here To Apply Now

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like