fbpx
Latest Government And Private Jobs

IDBI बँक मुंबई येथे नोकरीचे संधी! लगेच अर्ज करा.


IDBI बँक मुंबई येथे नोकरीचे संधी!
IDBI बँक मुंबई येथे मुख्य माहिती अधिकारी आणि मुख्य जोखीम अधिकारी पदासाठी भरती घेण्यात येणार आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या भारतीचे अर्ज ईमेल द्वारे मागविले जाणार आहेत. या भरतीची प्रक्रिया, अर्ज करण्याची शेवटची तारीख, पगार,शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा या विषयी संपूर्ण माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


पदसंख्या:- 2 जागा
पदाचे नाव:- 1.मुख्य माहिती अधिकारी(chief information officer) 2.मुख्य जोखीम अधिकारी(chief risk officer)
शैक्षणिक पात्रता:- पदानुसार शैक्षणिक पात्रता
1.मुख्य माहिती अधिकारी(chief information officer) :- Graduation (B.E/B.Tech) in electronics /telecommunication/ computer science
2.मुख्य जोखीम अधिकारी(chief risk officer):- Graduation or Post gratuation (MBA finance )
वय:- पदानुसार
1.मुख्य माहिती अधिकारी :- 45 ते 55 वर्ष 2.मुख्य जोखीम अधिकारी :- 57 वर्ष
अर्ज करण्याची पद्धत:- ईमेल
ईमेल:- recruitment@idbi.co.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 31 मार्च 2022
पगार:- NA
नोकरीचे ठिकाण:- मुंबई
Fee:- NA
जाहिरात डाऊनलोड करा
Click Here To Download 1

Click Here To Download 2


Official website:- www.idbibank.in

महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like