© 2022 - JobDikhao.
Jilhadhikari Karyalaya Bharti 2024: जिल्हाधिकारी कार्यालयात 10 वी पास उमेदवारांसाठी मोठी भरती| असा करा अर्ज!!
Jilhadhikari Karyalaya Bharti 2024
Jilhadhikari Karyalaya Bharti 2024 : जिल्हाधिकारी कार्यालयात मेगा भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. ही भरती प्रक्रिया प्लंबर, मिस्त्री, वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई,सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक), नेटवर्क इंजिनिअर, हार्डवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी, मास मिडीया प्रमुख, अभिरक्षक, भांडारपाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक इत्यादी रिक्त पदांसाठी होणार आहे. या भारतीसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी 10 पास तसेच MSCIT कोर्स असणे आवश्यक आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
Jilhadhikari Karyalaya Bharti 2024 ऑनलाइन चाचणी तसेच मुलाखतीद्वारे होणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज प्रक्रिया सरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2024 ते 12 एप्रिल 2024 पर्यंत आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Jilhadhikari Karyalaya Bharti 2024
पदाचे नाव | प्लंबर, मिस्त्री, वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई,सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक), नेटवर्क इंजिनिअर, हार्डवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी, मास मिडीया प्रमुख, अभिरक्षक, भांडारपाल, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक इत्यादी |
पद संख्या | 47 जागा Jilhadhikari Karyalaya Bharti 2024 |
शैक्षणिक पात्रता | 10 वी उत्तीर्ण ते पदवी तसेच MSCIT कोर्स. |
पगार | दरमहा 15000 व 1,22,800 पर्यंत |
वयोमार्यादा | कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 38 वर्षापर्यंत |
अर्ज शुल्क | मागास प्रवर्गासाठी 900 रुपये. अमागास प्रवर्गासाठी 1000 रुपये. |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन |
नोकरीचे ठिकाण | धाराशिव (उस्मानाबाद) |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 23 मार्च 2024 ते 12 एप्रिल 2024 |
अधिकृत वेबसाइट | https://osmanabad.gov.in/ |
वाचा:- TIFR Mumbai Bharti 2024| TIFR मुंबई येथे नोकरीची संधी! लिपीक, कुक, सुरक्षा रक्षक व इतर पदांची भरती!!
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.