fbpx
Latest Government And Private Jobs

जिल्हाधिकारी ऑफिस भरती 2024 | Jilhadhikari Karyalay Bharti 2024

Jilhadhikari Karyalay Bharti 2024 : जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करताना सर्व साधारण जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा करणे व योजनेच्या कामात पारदर्शकता राखण्याकरीता उपाययोजना सुचविणे यासाठी रिक्त पदे भरली जात आहेत.

या भरतीची जाहिरात जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम समन्वयक, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

Jilhadhikari Karyalay Bharti 2024

⚠️अर्ज करण्याआधी कृपया अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

Jilhadhikari Karyalay Bharti 2024

भरती विभाग जिल्हाधिकारी कार्यालय व्दारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
पदाचे नावखाली दिलेली pdf जाहिरात पहा
मासिक वेतन20,000 रूपये
अर्ज पद्धतीऑफलाईन 
वयोमर्यादाउमेदवाराचे वय दिनांक- ०१/१२/२०२४ रोजी ६७ वर्षापेक्षा जास्त नसावे.
भरती कालावधीया पदावरील नियुक्तीचा कार्यकाल दोन वर्षाकरिता असेल तथापि, कामगिरी समाधानकारक नसल्यास नियुक्ती रद्द करण्यात येईल.
शैक्षणिक पात्रताउमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, उमेदवारास लोकप्रशासन/विधी/सामाजिक कार्य शैक्षणीक किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील किमान वीस वर्षांचा अनुभव असावा, उमेदवार पालघर जिल्ह्यातील रहिवासी असावा.
नोकरी ठिकाणत्यांचे कार्यालय पालघर जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी असेल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक दिनांक ११/१२/२०२४ ते दिनांक १८/१२/२०२४ सायं. ५.३० वाजेपर्यंत सादर करावा. उशिराने प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
अर्ज पाठवण्याचा पत्ताउपजिल्हाधिकारी (रोहयो) पालघर, (पहिला मजला क्र. १११), जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, पालघर-बोईसर रोड, कोळगांव, ता. पालघर, जिल्हा-पालघर पिनकोड- ४०१४०४.

अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

⚠️अर्ज करण्याआधी कृपया अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like