© 2022 - JobDikhao.
भारतीय सैन्य दलात भरती १०वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी! Indian Army Recruitment 2022
भारतीय लष्कराने पश्चिम कमांड मुख्यालयात विविध पदांसाठी थेट भरती घेण्यात येणार आहे. हि भरती ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची जाहिरात, नोकरीचे ठिकाण, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख याविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Indian Army Recruitment 2022 as Follows
✔ पदसंख्या:- 70 जागा
✔ पदाचे नाव:- 1.वार्ड सहाय्यिका 2.हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक)
✔ शैक्षणिक पात्रता:- पदानुसार
1.वार्ड सहाय्यिका:- 10वी उत्तीर्ण
2.हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक):- (i) 10वी उत्तीर्ण (ii) सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स प्रमाणपत्र
✔ वयोमर्यादा:- पदानुसार
1.वार्ड सहाय्यिका :- 18 ते 25 वर्ष 2.हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक):- 18 ते 27 वर्ष
✔ Fee:- 100/-
✔ नोकरीचे ठिकाण:- संपुर्ण भारत
✔ अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 23 मे 2022
✔ Official Website:- https://indianarmy.nic.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Command Hospital (WC) Chandimandir-134107
महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.