© 2022 - JobDikhao.
Indian Air Force Bharti 2024| 12 वी पास उमेदवारांना भारतीय हवाई दल मध्ये नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी!
Indian Air Force Bharti 2024
Indian Air Force Bharti 2024: भारतीय हवाई दल (Indian Air Force) मध्ये नोकरीची खास संधी; राज्यांतील पुरुष भारतीय नागरिकांसाठी महाराष्ट्र, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दमण आणि दीवचे केंद्रशासित प्रदेश, लक्षद्वीप आणि दादर आणि नगर हवेली हे IAF मध्ये ‘Y’ गटातील एअरमेन म्हणून रिक्त पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12 वी पास उमेदवारांना भारतीय हवाई दल मध्ये नोकरीची खूप मोठी संधी आहे.
Indian Air Force Bharti 2024 ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख28 मार्च 2024पासून4 एप्रिल 2024पर्यंतआहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Indian Air Force Bharti 2024
पदाचे नाव | एयरमन ग्रुप Y ट्रेड (मेडिकल असिस्टंट) |
शैक्षणिक पात्रता | 12 वी पास (Indian Air Force Bharti 2024 ) |
व्यावसायिक पात्रता | एयरमन ग्रुप Y ट्रेड (मेडिकल असिस्टंट) उमेदवार हा किमान 12 वी पास असावा, सोबत उमेदवाराने त्याची 12 वी परीक्षा विज्ञान शाखेतून पास केलेली असावी. (Physics, Chemistry, Biology & English) हे सर्व विषय उमेदवाराने 12 वी मध्ये शिकलेले असावेत, सोबत उमेदवाराला प्रत्येकी किमान 50% गुण असावेत. B.Sc (Pharmacy)/डिप्लोमा ज्या उमेदवारांनी केला आहे, त्यांना देखील भारतीय हवाई दल एयरमन भरती साठी प्राधान्य असणार आहे. |
वयोमर्यादा | मेडिकल असिस्टंट – 16 ते 20 वर्षे. |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
मेळावा ठिकाण | लाल परेड ग्राउंड, भोपाळ, मध्य प्रदेश |
पगार | 26,900 रू |
भरती कालावधी | पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 28 मार्च 2024 पासून 4 एप्रिल 2024 पर्यंत |
अधिकृत वेबसाइट | https://indianairforce.nic.in/ |
वाचा:- Indian Bank Recruitment 2024; बँकेत नोकरीची सुवर्णसंधी!! इंडियन बँकेत ‘या’ पदांवर भरती सुरु
वाचा:- Nagpur Police Bharti 2024; नागपूर शहर पोलीस विभागात रिक्त पदांची भरती;
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.