© 2022 - JobDikhao.
AFCAT भारतीय हवाई दल मध्ये नोकरी करण्याची खास संधी. Indian air force afcat recruitment 2022 मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
रिजर्व बँक ऑफ इंडिया भरती 2022 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया(download pdf notification) अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Current vacancy in AFCAT as follows
✔ पदसंख्या:- 283 जागा
✔ पदाचे नाव:- कमीशंड ऑफिसर(सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करा)
✔ शैक्षणिक पात्रता:- पदानुसार(सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करा)
1. AFCAT एंट्री- फ्लाइंग: (i) 50% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12 वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी / BE / B.Tech.
2. AFCAT एंट्री- ग्राउंड ड्युटी (टेक्निकल): 60% गुणांसह पदवीधर/BE/ B.Tech.
3. AFCAT एंट्री- (नॉन टेक्निकल): 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी /B.Com. / 50 % गुणांसह MBA / MCA / MA / M.Sc.
4. NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग: NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.
5. मेट्रोलॉजी एंट्री: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
✔ वयोमर्यादा:-
फ्लाइंग ब्रांच : जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2003 दरम्यान.
ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल/टेक्निकल): जन्म 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2003 दरम्यान.
✔ Fee:-
- AFCAT एंट्री: ₹250/-
- NCC स्पेशल एंट्री & मेट्रोलॉजी एंट्री: फी नाही.
✔ नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारतात
✔ अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
✔ अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 30 जून 2022
✔ Official Website:- https://indianairforce.nic.in/
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.