fbpx
Latest Government And Private Jobs

IDBI बँकेत 1544 रिक्त पदांची नवीन भरती | IDBI Bank Bharti 2022

IDBI बँकेत नोकरी करण्याची खास संधी, IDBI Bank Bharti 2022 मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

IDBI बँक भरती 2022 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया (download pdf notification) अर्ज करण्याची पद्धत, पगार, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Current vacancy in IDBI Bank Bharti 2022 as follows

पदसंख्या:- 1544 जागा

पदाचे नाव:-

1.कार्यकारी

2.सहाय्यक व्यवस्थापक, ग्रेड ‘अ’ (IDBI बँक PGDBF 2022-23)

शैक्षणिक पात्रता:- पदानुसार(सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाऊनलोड करा)

1.पदवीधर

✔ वयोमर्यादा:-

  1. कार्यकारी – 20 ते 25 वर्षे
  2. सहाय्यक व्यवस्थापक – 21 ते 28 वर्षे

अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन

Fee:-

1. SC/ST/PWD उमेदवारांसाठी – रु. 200/-

2. इतर सर्व उमेदवारांसाठी – रु.1000/-

अर्ज सुरु होण्याची तारीख:- 03 जून 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 17 जून 2022

Official Website: http://www.idbibank.in/

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like