© 2022 - JobDikhao.
IBPS SO भरती अंतर्गत नोकरीची संधी; I.T. अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी पदाच्या एकूण 710 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
IBPS SO ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पदसंख्या, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022आहे.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पद संख्या | 710 जागा |
पदाचे नाव | I.T. अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. |
अर्ज शुल्क | SC/ST/PWBD – Rs. 175/- (inclusive of GST) for all others – Rs. 850 /- (inclusive of GST) |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज सुरु होण्याची तारीख | 1 नोव्हेंबर 2022 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 21 नोव्हेंबर 2022 |
अधिकृत वेबसाईट | www.ibps.in |
Job Opportunity: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) अंतर्गत 800 पदांची भरती.
Job Opportunity: MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत विविध पदांची भरती,
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.