© 2022 - JobDikhao.
चित्रपट आणि दूरदर्शन संस्था (FTII), पुणे येथे नोकरीची संधी!! विविध पदांची भरती सुरू; FTII Pune Bharti 2023
चित्रपट आणि दूरदर्शन संस्था, पुणे येथे “कॅमेरामन, ग्राफिक आणि व्हिज्युअल असिस्टंट, फिल्म एडिटर, मेक-अप आर्टिस, प्रयोगशाळा सहाय्यक, संशोधन सहाय्यक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, उत्पादन सहाय्यक, सहाय्यक देखभाल अभियंता, ध्वनी रेकॉर्डिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रात्यक्षिक, लघुलेखक, उच्च विभाग लिपिक, मेकॅनिक, हिंदी टायपिस्ट लिपिक, सुतार, ड्रायव्हर, इलेक्ट्रीशियन, पेंटर, तंत्रज्ञ, मल्टी टास्किंग स्टाफ, स्टुडिओ असिस्टंट“ पदांच्या एकुण 84 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
FTII Pune Bharti 2023 ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पद संख्या, परीक्षा शुल्क, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध केली जाईल.
⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
पदाचे नाव | कॅमेरामन, ग्राफिक आणि व्हिज्युअल असिस्टंट, फिल्म एडिटर, मेक-अप आर्टिस, प्रयोगशाळा सहाय्यक, संशोधन सहाय्यक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, उत्पादन सहाय्यक, सहाय्यक देखभाल अभियंता, ध्वनी रेकॉर्डिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रात्यक्षिक, लघुलेखक, उच्च विभाग लिपिक, मेकॅनिक, हिंदी टायपिस्ट लिपिक, सुतार, ड्रायव्हर, इलेक्ट्रीशियन, पेंटर, तंत्रज्ञ, मल्टी टास्किंग स्टाफ, स्टुडिओ असिस्टंट |
पदसंख्या | 84 जागा |
शैक्षणिक पात्रता | शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. |
वयोमर्यादा | 25 ते 50 वर्षे |
नोकरी ठिकाण | पुणे |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | लवकरच उपलब्ध केली जाईल. |
अधिकृत वेबसाईट | ftii.ac.in |
Job Opportunity: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) नाशिक अंतर्गत विविध पदांची नवीन भरती सुरु!!
Job Opportunity: १० वी पास ते पदवीधर तरुणांसाठी नोकरीची संधी, केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) अंतर्गत विविध पदांची भरती सुरु;
⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.