fbpx
Latest Government And Private Jobs

ESIS Amravati Recruitment 2024 | महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, अमरावती भरती!!

ESIS Amravati Recruitment 2024

ESIS Amravati Recruitment 2024 : महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था (ESIC), अमरावती (Maharashtra Employees State Insurance Society) अंतर्गत नोकरी करण्याची खास संधी; वैद्यकीय अधिकारी (गट-ब), ”वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

ESIS Amravati Recruitment 2024 मुलाखत पद्धतीने घेण्यात येणार असून या भरतीची प्रक्रिया अर्ज करण्याची पद्धत, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची शेवटची तारीख या विषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे. मुलाखतीची तारीख 28 मार्च 2024आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख22मार्च 2024आहे.

⚠️अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

ESIS Amravati Recruitment 2024

पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी (गट-अ), वैद्यकीय अधिकारी (गट-ब)
पद संख्या 09 जागा
शैक्षणिक पात्रताजाहिरात वाचा.
नोकरी ठिकाण अमरावती
अर्ज करण्याची पद्धत ऑफलाइन
निवड प्रक्रिया मुलाखत
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2024
मुलाखतीची तारीख 28 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता  वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, महा-राज्य कामगार विमा सोसायटी, मोती नगर अमरावती.
अधिकृत वेबसाइट https://www.esic.gov.in/

वाचा:- Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024; 12 वी पास उमेदवारांसाठी “विद्युत सहाय्यक” पदाची भरती; 5347 रिक्त पदे;

वाचा:- ZP Ahmednagar Recruitment 2024| अहमदनगर जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांची भरती

Download PDF Notification

अधिकृत वेबसाइट

Join JobDikhao on WhatsApp 🔔

⚠️ महत्वाची सूचना: www.jobdikhao.com कडून मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

🎯 ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये/ग्रुप मध्ये शेअर करा, तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो.


Join us to get Daily Updates!!!

Join Whatsapp Group Click here to JOIN
Join Telegram Group Click here to JOIN
Follow us on Instagram Click here to FOLLOW
You might also like